स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४

Institutions

इयत्ता १ ली ते ४ थी
विभाग
क्षमता २७९
शिक्षक संख्या
शिक्षकेत्तर

 

वैशिष्टे

  1. सेमी इंग्रजी मध्यम 
  2. इंग्रजी संभाषण उपक्रम
  3. १ली ते ४थी वर्गाकरिता संगणिक प्रशिक्षण २००८ पासून सुरू आहे.
  4. प्रज्ञाशोध परीक्षेचा आभासक्रम शाळेत राबविला जातो.
  5. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी विविध उपक्रम राबविले जातात.
  6. विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते.
  7. अभ्यासक्रमाचे संगणक व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन व अध्ययन.
  8. पालक संपर्क व सुसंवाद तसेच प्रशिक्षित, अनुभवी, तज्ञ, क्रियाशील व विद्यार्थी जपणारा शिक्षकवर्ग.
  9. ज्ञानरचनावादानुसार अध्ययन व अध्यापन.
  10. संस्कारक्षम परिपाठ.

 

वार्षिक शैक्षणिक उपक्रम – २०१९

मुलांच्या विविध सुप्त गुणांचा विकास होण्याकरीता शाळा विविध स्पर्धांचे आयोजन करते उदा : आषाढी एकादशी- संतांच्या गोष्टी, लोकमन्य टिळक पुण्यतिथि- हस्ताक्षर व वकृत्व स्पर्धा , गुरुपौर्णिमा- गुरुशिष्यांच्या गोष्टी , महत्वागांधी जयंती – चित्रकला स्पर्धा , गणेशोत्सव – मातकाम स्पर्धा , निबंध स्पर्धा , दिवाळी सजावट वही स्पर्धा, नाताळ -कोलाजकाम, सावित्रीबाई फूले जन्मदिन – रंगोली स्पर्धा , मकरसंक्रांत, आदर्श विद्यार्थी, मनाचे श्लोक, क्रीडा स्पर्धा, आविष्कार उपक्रम, सहशालेय उपक्रम.

श्रीम. पाटील अनामिका
मुख्याध्यापिका