स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४

Institutions

इयत्ता ५ वी ते १० वी
विभाग १२
क्षमता ५९८
शिक्षक संख्या २१
शिक्षकेत्तर ०८

 

वैशिष्टे

 1. सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी संभाषण उपक्रम.
 2. प्रज्ञाशोध परीक्षेचा आभासक्रम शाळेत राबविला जातो.
 3. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी विविध उपक्रम राबविले जातात.
 4. विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते.
 5. पालक संपर्क व सुसंवाद तसेच प्रशिक्षित, अनुभवी, तज्ञ, क्रियाशील व विद्यार्थी जपणारा शिक्षकवर्ग.
 6. इयत्ता १० वी परिक्षेचा निकाल सतत ९८% पेक्षा जास्त.
 7. सुसज्ज विज्ञान व संगणक प्रयोगशाळा,ग्रंथालय.
 8. बाह्य परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.
 9. ५ वी ते ८वी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण.
 10. ५ वी ते ९वी करीता अभिनव ग्रहपाठ योजना.
 11. १०वी बोर्ड परीक्षेकरीता तयारीसाठी अभ्यासशिबिरामध्ये प्रश्नपत्रिकसंच सराव
 12. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादातासिकांचे नियोजन.
 13. अभ्यासक्रमाचे संगणक व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन व अध्ययन.

 

वार्षिक शैक्षणिक उपक्रम – २०१९

 1. राष्ट्रीय सण – स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन
 2. सण व उत्सव समारंभ – संस्कृती जतन करिण्याकरिता वर्षभरात येणारे सर्व सण उदा : गुरुपौर्णिमा, सरस्वती पूजन, हळदीकुंकू, दत्तजयंती, स्वामी शामानंद जन्मोत्सव ई.
 3. सहशालेय उपक्रम- विद्यार्थी निर्मित राखी प्रदर्शन, टाकाऊतून टिकाऊ वस्तु तयार करणे, महात्मा गांधी जयंती, विज्ञानदिन, शिवजयंती उत्सव, भाषा दिन , विषयानुसार उपक्रम आविष्कार, गुढीपाडवा उत्सव - लोहगड (स्वामी शामानंद आश्रम).
 4. शिक्षकांसाठी संस्थे तर्फे प्रशिक्षण.

                   

श्री. रविंद्र भांडारकर
मुख्याध्यापक