स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४

Institutions

विद्यार्थ्यांच्या जीवनातील (कम्प्युटरचे ) संगणकाचे महत्व शिक्षण महर्षी श्री. प.म.राऊत सर यांनी ओळखून १९९५ साली संगणक विभागाची स्थापना केली. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू करून शिक्षणाचे आणखी एक दालन सुरू केले.

  • पूर्व प्राथमिक ते उच्च माधमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक तसिका नियोजन.
  • प्रात्यक्षिक व प्रॉजेक्टर चा वापर करून संगणक शिक्षण.
  • संगणक प्रशिक्षणातील विविध स्पर्धांचे आयोजन.
श्रीम. सुनीता मिश्रा
विभाग प्रमुख