स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४

Institutions

इयत्ता ८ वी ते १२ वी
विद्यार्थी संख्या १०९
शिक्षक संख्या
शिक्षकेत्तर

 

स्वामी शामानंद नाईट हायस्कूलची स्थापना १९९२ साली व जूनियर कॉलेज ची स्थापना २००० साली संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षि श्री. प. म राऊत सरांनी भटवाडी, घाटकोपर (पश्चिम) येथे केली. परिसरातील अतिसामान्य गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था यामुळे झाली. रात्र शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी कामाकरिता जातात व त्यामुळे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत होते.

 

वैशिष्टे

  1. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी विविध शैक्षणिक, संस्कृतिक व क्रीडा उपक्रम राबविले जातात.
  2. पालक संपर्क व सुसंवाद तसेच प्रशिक्षित, अनुभवी, तज्ञ, क्रियाशील व विद्यार्थी हितजपणारा शिक्षकवर्ग.
  3. सुसज्ज संगणक कक्ष व ग्रंथालय विभाग.
  4. १० वी व १२ वी परीक्षा तयारी साथी ज्यादा तसिका व प्रश्नपत्रिकसंच सराव.
  5. ८ वी ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण वह्या व पुस्तके व अल्पोपहार.
  6. अध्यापणात विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग सुविधा.
श्री. अनिल साळुंखे
मुख्याध्यापक