स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४

Institutions

स्वामी शामानंद स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत कबड्डी व कराटे प्रशिक्षण वर्ग :

 1. खेळाकरिता सुसज्ज्य साधन सुविधा
 2. प्रशिक्षित मार्गदर्शक
 3. मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण
 4. विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी
 5. शारीरिक क्षमता विकास, आरोग्य कारक सवयी, नैतृत्व गुण व आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्तता.

खेळाची वैशिष्टे :

 1. २५ खेळाडूंसाठी एक मार्गदर्शक
 2. अनुभवी दर्जाचे मार्गदर्शक
 3. खेळाचे बेसिक व प्रगत मार्गदर्शन
 4. आहार तज्ञांकडून खेळाडूंच्या आहारबाबत मार्गदर्शन
 5. आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. (तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धा )
 6. प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात येते.
श्री. पाटील विलास
.