2022
दहावीनंतर काय? व्यवसायिक मार्गदर्शन करताना मासुं संस्था.
शाळेत हळदी कुंकू समारंभात उत्साहाने सहभागी झालेले विद्यार्थी.
'आजादीका अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी होताना विद्यार्थी.?
मुलींना आरोग्याविषयी माहिती देताना श्रीमती अनिता शिंदे मॅडम.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करताना मासूम संस्थेचे अमित चव्हाण सर.
संविधान दिनानिमित्त शपथ घेताना विद्यार्थी व शिक्षक.
वाचन प्रेरणा दिन साजरा करताना
स्वामी शामानंद नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज घाटकोपर येथे गुरू पौर्णिमा साजरी करताना.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सत्कार करताना.
मासूम संस्थेकडून रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना हँडवॉश, सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करताना.
स्वामी शामानंद नाईट हायस्कूल येथे दत्त जयंती साजरी करताना.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती ऑनलाइन साजरी करताना.
2021
७. मेहंदी स्पर्धेत भाग घेताना दहावीची विद्यार्थिनी प्रियंका सोनवणे
८. रांगोळी स्पर्धेत भाग घेताना इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी हिना सिद्दिकी
१०. मासूम संस्था आयोजित इयत्ता दहावीचे पूर्व परीक्षेचे पेपर कसे लिहावेत याबद्दल मार्गदर्शन करताना शिक्षक
2020
आनंद मेळावा - १
आनंद मेळावा -2
आनंद मेळावा - 3
कलादर्पण प्रदर्शन
क्रीडा स्पर्धा
पालक सभा - ८ वी ते १० वी
संविधान दिन
संस्था मार्गदर्शन - १०वी १२वी विद्यार्थ्यांकरिता
सदिछ्या समारंभ-१
सदिछ्या समारंभ-२
सदिछ्या समारंभ - ३
सदिछ्या समारंभ
सहभोजन
© 2016 - All Rights belongs to Swami Shamanand Education Society