अभ्यासक्रमाचे संगणक व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन व अध्ययन.
वार्षिक शैक्षणिक उपक्रम – २०१९
राष्ट्रीय सण – स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन
सण व उत्सव समारंभ – संस्कृती जतन करिण्याकरिता वर्षभरात येणारे सर्व सण उदा : गुरुपौर्णिमा, सरस्वती पूजन, हळदीकुंकू, दत्तजयंती, स्वामी शामानंद जन्मोत्सव ई.
सहशालेय उपक्रम- विद्यार्थी निर्मित राखी प्रदर्शन, टाकाऊतून टिकाऊ वस्तु तयार करणे, महात्मा गांधी जयंती, विज्ञानदिन, शिवजयंती उत्सव, भाषा दिन , विषयानुसार उपक्रम आविष्कार, गुढीपाडवा उत्सव - लोहगड (स्वामी शामानंद आश्रम).