बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४
Institutions
इयत्ता
११ वी ,१२ वी
विभाग
वाणिज्य
क्षमता
१६०
शिक्षक संख्या
४
शिक्षकेत्तर
०
वैशिष्टे
इंग्रजी माध्यम.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी विविध उपक्रम राबविले जातात.
पालक संपर्क व सुसंवाद.
प्रशिक्षित, अनुभवी, तज्ञ, क्रियाशील व विद्यार्थी हित जपणारा शिक्षकवर्ग.
सुसज्ज संगणक व ग्रंथालय विभाग.
१२ वी बोर्ड परीक्षेकरीता तयारीसाठी अभ्यासशिबिरामध्ये प्रश्नपत्रिकसंच सराव
अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादातासिका व विशेष प्रयत्न.
अभ्यासक्रमाचे संगणक व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन व अध्ययन.
वार्षिक शैक्षणिक उपक्रम – २०१९
राष्ट्रीय सण – स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन.
सण व उत्सव समारंभ – संस्कृती जतन करिण्याकरिता वर्षभरात येणारे सर्व सण उदा : गुरुपौर्णिमा, सरस्वती पूजन, हळदीकुंकू, दत्तजयंती, स्वामी शामानंद जन्मोत्सव ई.
सहशालेय उपक्रम- योगा दिन, महात्मा गांधी जयंती, शिवजयंती उत्सव, भाषा दिन , विषयानुसार उपक्रम आविष्कार, गुढीपाडवा उत्सव -लोहगड (स्वामी शामानंद आश्रम)